खतरनाक एलियनशी भिडणार अक्षय कुमार! ‘SAMUK’ चे मोशन पोस्टर रिलीज
अक्षय कुमार आता प्रेक्षकांना एका अनोख्या दुनियेची सफर घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिनेत्याने आपल्या आगामी सायन्स-फिक्शन अॅक्शन थ्रिलर ‘SAMUK’ या चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये सुरुवातीला एक भयानक एलियन दिसतो आणि त्यानंतर हातात बंदूक घेतलेला अक्षय कुमार पाहायला मिळतो. हा चित्रपट 28 मे 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Akshay Kumar, SAMUK Movie, SAMUK Motion Poster, Akshay Kumar Upcoming Movie, Science Fiction Movie, Alien Thriller, Bollywood Sci Fi, Action Thriller, Bollywood News, Movie Release 2027, May 28 2027, Entertainment News
#AkshayKumar #SAMUK #SAMUKMovie #MotionPoster #AlienThriller #SciFiMovie #Bollywood #BollywoodNews #UpcomingMovies #MovieUpdate