Instagram


‘सैयारा’सारखी प्रेमाची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! शशांक खेतान यांच्या चित्रपटातून दोन नव्या चेहऱ्यांचा बॉलिवूड डेब्यू

चित्रपट दिग्दर्शक शशांक खेतान पुन्हा एकदा प्रेमकथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘धडक’ चित्रपटातून ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांना संधी दिल्यानंतर आता ते आपल्या आगामी चित्रपटातून दोन नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत. ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं’ असे या रोमँटिक रिव्हेंज ड्रामाचे नाव असून, सुभान आणि आयरा ही नवी जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सुभान हा निर्माता साजिद नाडियाडवाला आणि वर्दा नाडियाडवाला यांचा मुलगा आहे. तर आयरा (खरे नाव कियारा बोस रॉय) ही अभिनेता रोहित रॉय आणि मानसी जोशी रॉय यांची मुलगी आहे.

Aisi Deewangi Dekhi Nahi Kahin, Shashank Khaitan, Subhaan Nadiadwala, Aaira Kiara Bose Roy, Sajid Nadiadwala Son, Rohit Roy Daughter, Bollywood Debut, Upcoming Bollywood Movie, Romantic Revenge Drama, Saiyaara Movie, Amaal Mallik, T Series, Divya Bharti, Bollywood Entertainment News

#AisiDeewangiDekhiNahiKahin #ShashankKhaitan #SubhaanNadiadwala #Aaira #SajidNadiadwala RohitRoy BollywoodDebut BollywoodNews AmaalMallik UpcomingMovies





Source link

Related posts

Bollywood milks India nationalism for box-office success

Ramayana Box Office Collection Day 15

Ramayana Creates Bollywood History as First Film to Cross ₹50 Crore Gross in All Four South Indian Markets